भारत सरकार शिष्यवृत्ती

• शासन निर्णय :- GR. १० नोव्हेंबर १९९६
1) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2003/प्र.क्र.301/मावक-2 दिनांक 01 नोव्हेबर 2003
2) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2004/प्र.क्र.30/मावक-2 दिनांक 05 जानेवारी 2005
3) केंद्र शासन पत्र क्रमांक:1117/प्र.क्र.-01/2008-SCD-V, दिनांक 31 डिसेंबर 2010
4) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2011/प्र.क्र -4/मावक-2 दिनांक 02 ऑगस्ट 2011
5) शासन परिपत्रक क्र. इबीसी-2018/प्र.क्र.484/शिक्षण-1 दिनांक 08 जानेवारी 2019

• उद्दिष्ट:
1. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन /उच्च शिक्षण घेता यावे.
2. विद्यार्थ्याचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे.

• अटी व शर्ती
1. विद्यार्थी हा अनुसुचीत जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
2. विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.2.5 लाख किंवा त्या पेक्षा कमी असावे.
3.विद्यार्थी शालांत परीक्षोत्तर व त्यापुढील शिक्षण घेत असलेला असावा.
4.विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

• लाभाचे स्वरूप
1.विद्यार्थ्यास निर्वाहभत्ता व शिक्षण शुल्क ,परीक्षा शुल्क व इतर मान्य बाबींवरील शुल्क प्रदान
2. दरमहा रु.230 ते रु. 550 या दराने निर्वाहभत्ता
3. वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी दरमहा रु.380ते रु.1200 निर्वाह भत्ता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणेआवश्यक आहे.
संपर्क :
1) संबंधित जिल्ह्याचे,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,हिंगोली.
2) शिष्यवृत्ती शाखा, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, हिंगोली.
3) संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य.

• शासन निर्णय डाऊनलोड करा
* शासन निर्णय २००३
* शासन निर्णय २०१६

ऑनलाईन योजना