1 |
सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून राज्यात प्रथम आलेल्या अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास अनु.जाती, |
रु. 2.50 लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
2 |
सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक बोर्डमधून प्रथम आलेल्या अनु.जाती ,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास |
रु.1.00 लाख रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
3 |
सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादी मधून प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास |
रु.50 हजार रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
4 |
सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून जिल्ह्यात प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास |
रु.25 हजार रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
5 |
सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास |
रु.10 हजार रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |
6 |
सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयामधून इयता 10 व 12 मधून प्रथम आलेल्या प्रत्येक अनु.जाती,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यर्थ्यास |
रु.5 हजार रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र |